!!!!तेव्हा मला कलुन चुकले !!!!!
बघता बघता दिवस सरले
अन क्षण क्षण तीचा आठवानित विरले ....................
तीचा न येण्याला हे काही कारन आसेल
आठवण माजी कुटे तीही कादत आसेल ..................
पण हा सर्व माजा भ्रम होता
मुलान बरोबर रहन्याचा हा तीचा बहाना मला नवीन होता .................
पण हा सर्व जवानीचा खेल होता
माजा प्रेमाचा रंग काही और होता .................
जेव्हा हे मला सुचले
तेव्हा मला कलुन चुकले .....................
ती नव्ती तेवा माजा रातरी माजा चन्द्र नहावता
मग रात ही मला साजीशी होती
आनी मन उंच उंच आकाशी होती
अन मग घेहून चांदनी वाट तीची शोधी
मग का ती अमाव्श्येचा चंद्र जाली .................?
आशी सोडून मला का गेली
जेव्हा हे मला सुचले
तेव्हा मला कलुन चुकले .....................की
प्रेमात होतो मी प्रेमात गेलो अन जीवन्चा दीशाना दीशाहीन बनवले ...
मी त्यात ही सावरेल अन पुहना कोणाचा प्रेमात पडेल ..
मग तेव्हा मला कलुन चुकले .....................
हाच तर जीवनाचा एक रंग ..................तोही कलुन चुकलेला..
Writing By Lyrics>for u.................................